सपान |Dream part 18

सपान |Dream part 18

“हौसा तुझ्या मुर्त्या लई आखीव रेखीव असत्यात बघ लई…. एका आपल्या नेहमीच्या गिर्‍हाईकाला तुला भेटायचं हाय. (Dream)म्हणून तुला बोलून घेतलं. “ आता तुपली स्वतःची एक छोटी कंपनी उभी राणार हौसा “कदम बाई हौसाला म्हणाल्या. आणि हौसाच्या पायाखालची जमीनच सरकली. कंपनी असणे म्हणजे लई मोठ्ठ आस कायतरी असतंय आस तिला वाटायचं. बाईनी तिला सगळं व्यवस्थित समजून … Read more

सपान |Dream Part 17

सपान |Dream Part 17

“हौसा कसं होत ग मूर्ती बनवायचा कोर्स? रमाने अगदी उत्सुकतेने विचारले. भागीरथी काही त्यांच्या खोलीत निघून गेल्या होत्या. (Dream) “रमा काय सांगू… तुपल्याला आपल्या कदमबाई आठवत्यात का? आपल्याला पहिले ते सातवीपर्यंत होत्या.”“व्हय तर चांगल्याच आठवत्यात.मंग मुर्त्या बनवायचा कोर्स पण त्याच घेत्यात?हौसा एकदम आनंदात म्हणाली. काय सांगती? हे लई भारी झालं. रमालाही आनंद झाला. अशा प्रकारे … Read more

सपान |Dream Part 16

सपान |Dream Part 16

“हौसा तू इथं कशी माय “ मागून आवाज आला.हौसाने चमकून मागे पाहिलं.(Dream) ती एकदम आश्चर्यचकित झाली. “बाई तुमी “ हौसाला पहिली ते सातवी ज्या कदम बाई शिकवायला होत्या त्या साक्षात समोर उभ्या. हौसा लगेच बाईंच्या पाया पडली. “हौसाताई तू ओळखतेस कदम बाईंना…बाजीरावने कुतूहलानेविचारले.“व्हय आमच्या साळच्या बाई हायत या. “बाईंनी हौसाला आत नेले. हौसाच्या बोडक्या कपाळावरून … Read more

सपान |Dream Part 15

सपान |Dream Part 15

“आयवं बाबा आता कधीच दिसणार नाय कांय? सपनी हौसाला मिठी मारत म्हणाली.“सपने मी काय सांगती नीट ऐक माय.. (Dream) “आता तुझं बाबा कधीच परत येणार नाय आता फकस्त आपण दोघीच इथं असणार हाय. मला लई कामं करावं लागण बाळा आता. तवा तुला पण मला मदत कराया लागण. पण कधीच घाबरायचं नाय तुपली आय तुपल्या संग … Read more

सपान |Dream part 14

सपान |Dream part 14

“वहिनी हे रंगादादाच सामान ठेवलय बाहेर सपरात एक पेटी आणि दोन पिशव्या आहेत. “ ॲम्बुलन्स बरोबर रंगाचे जे दोन मित्र आले होते. ते सुद्धा आता जायला निघाले होते.(Dream) येताना ते रंगाच्या खोलीतले सामान घेऊन आले होते. हौसा उठून उभी राहिली आणि हात जोडून उभी राहिली.तुमच लई लई उपकार झालं भाऊ इथपर्यंत घेऊन आल त्यास्नी तुमी … Read more